WHAT DOES सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ MEAN?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

What Does सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Mean?

Blog Article

त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.[२८] २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या.[२९] फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज अ सामन्यामध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही.[३०]

या पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०२४ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.

सर्वात जलद ७००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा फलंदाज.[३४१]

कोहलीने त्याची विजयी घोडदौडीतील कामगिरी भारतातील २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेतही सुरूच ठेवली. त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना नाबाद ५५ धावा केल्या.[२६४] विजय आवश्यक असलेल्या गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत ८२ धावांची प्रेक्षणीय खेळी केली.[२६५][२६६] त्याच्या ह्या खेळीमुळे भारताने सामना सहा गडी राखून जिंकला आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले; कोहलीच्या मते ही त्याची टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात 'एन्ट्री'; शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

२०१२ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३४९]

क्र. १ कसोटी संघ आणि मर्यादित-षटकांच्या सामन्यांचे नेतृत्व

^ कोहलीच्या आक्रमक वृत्तीची शास्त्रीकडून पाठराखण (इंग्रजी मजकूर) ^ माझ्यासाठी कोहली ज्या धावा करतो त्या महत्त्वाच्या आहेतः सौरव गांगुली (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहलीची आक्रमकता ऑस्ट्रेलियामधील भारताच्या उद्दीष्टप्राप्तीत अडथळा ठरू शकते: सुनिल गावस्कर (इंग्रजी मजकूर)".

कोहली आपण अंधश्रद्धाळू असल्याचे मान्य करतो. क्रिकेटमधील अंधश्रद्धा म्हणून तो काळा मनगटी पट्टा (रिस्टबँड) बांधतो; आधी तो ज्या ग्लोव्ह्ज घालून जास्त धावा होतील त्याच वापरत असे.

सामन्यात रोहितने पाडला विक्रमांचा पाऊस

माझ्या पोटात दुसऱ्या व्यक्तीची विष्ठा ठेवायला मी तयार झालो कारण...

[१] इएसपीएनच्या जगातील सर्वात जास्त विख्यात ॲथलीट्सच्या २०१६ च्या यादीत कोहलीचे नाव आठव्या क्रमांकावर आहे.[२] इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून तो खेळतो, आणि २०१३ पासून तो संघाचा कर्णधार आहे.

ॲडलेड येथील क्रिकेट विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध १२६ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या. त्यात त्याने धवन आणि रैना दोघांसोबत १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली, त्यामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले आणि सामना ७६ धावांनी जिंकला. या खेळीसाठी त्याला त्याचा २० एकदिवसीय आणि विश्वचषक सामन्यातील पहिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२४७] दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्न येथे, दुसऱ्या सामन्यात तो ४६ धावा करून बाद झाला. त्याने आणखी एक शतकी भागीदारी केली ती सलामीवीर धवनसोबत. भारताने ५० षटकांमध्ये ३०७ धावा केल्या आणि १३० धावांनी विजय मिळवला.

जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने स्पर्धेत सर्वाधिक ३९८ धावा केल्या.[६५] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या.

Report this page